प्रस्तावना

यूथीम अर्थात युथ इंटीग्रेशन मिशन ही मानवतेच्या मार्गावर चालणार्‍या यूवकांची चळवळ आहे. सामाजिक जाणीव असणार्‍या युवकांना सोबत युथीम विविध सामाजिक समस्यांवर काम करीत आहे. यात प्रामुख्याने शिक्षण, आरोग्य व पर्यावरणाशी सबंधित समस्यांचा युवकांचा सर्वांगीण विकासासाठि युथीम प्रयत्नशील आहे. मानवीय आल्याणाचा आणि राष्ट्रान्न्तीच्या या कार्यात आपणही आपला पूर्णत: अथवा आशंत: सभाग नोंदवू शकता.अधिक माहीती